धाराशिव जिल्ह्यासाठी 2024 मधील सोयाबीन अनुदान लिस्ट
धाराशिव जिल्ह्यासाठी 2024 मधील सोयाबीन अनुदान लिस्ट
धाराशिव तालुका मध्ये 2024 सोयाबीन अतिवृष्टी अनुदान आलेले असून त्याचे काम तलाठी मार्फत चालू झाले आहे. खालील प्रमाणे यादीचे लिंक दिलेली आहे.
2024 मधील सोयाबीन अनुदान साठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1X6s8HKWkuiYa8aBzPlCppg7ZczxYQvMw/view?usp=drivesdk
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या पिकाची नोंदणी आपल्या मोबाइल वर ई पीक पाहणी app द्वारे करावी.


Comments
Post a Comment