kyc करण्याची आता नवीन फीचर आले आहे. स्मार्टफोनच्या मदतीने होणार हे केवायसी
kyc करण्याची आता नवीन फीचर आले आहे. स्मार्टफोनच्या मदतीने होणार हे केवायसी आता नवीन फीचर आले आहे ते पण आधार कार्ड द्वारे होणार आहे. uidai ने एक फीचर लॉंच केले आहे. या फीचरमुळे तुम्हाला आता आधारच्या सत्यापनासाठी आधार कार्डची कॉपी सोबत ठेवण्याची गरज नाही.